पैसे कमावताय.. पण शिल्लक काहीच रहात नाहीत

आयुष्यभर फक्त पैशासाठी काम कराव लागणार का ?

आज कमवत आहात...

पण उद्याचं आर्थिक भविष्य सुरक्षित आहे का?

तुमच्या आर्थिक जीवनातील Saving, EMI, Investment, Insurance, Retirement आणि Financial Planning यासाठी काही नियोजन केले आहे का ?

✅ पैसे कमावता... पण शिल्लक काहीच राहत नाही?

✅ पगार वाढतोय... पण Savings वाढत नाहीत?

✅ EMI चं ओझं कमी होत नाही?

✅ Investment सुरू करायचं आहे... पण कुठून सुरुवात करावी हे कळत नाही?

✅ Retirement साठी पुरेशी तयारी झाली आहे का?

जर यापैकी एक जरी प्रश्न तुमचा असेल तर ही Masterclass तुमच्यासाठी आहे.

⭐⭐⭐⭐⭐

1500+ लोकांनी Financial Awareness Journey सुरू केली

✔ AMFI Registered

✔ NISM Certified

✔ Practical Financial Education



LANGUAGE:मराठी

तुमची आर्थिक तब्येत किती निरोगी आहे?

फक्त ३ मिनिटांत तुमची Financial Health तपासा आणि जाणून घ्या तुम्ही Financial Freedom च्या किती जवळ आहात.

💎 Financial clarity मिळवण्याचे महत्वाचे 3 Secrets

🧠 Secret 1: MONEY MINDSET

श्रीमंती टिकवण्यासाठी आणि वाढवण्यासाठी
पैशाबद्दल योग्य विचारसरणी (Mindset) कशी असावी?

👉 पैसा येतो… पण टिकत नाही
👉 Investment असूनही शांती नाही
👉 हाच सगळ्यात मोठा hidden problem आहे

📊 Secret 2: SMART MONEY FORMULA

Income कुठे, कसा आणि किती वापरायचा
जेणेकरून:

✔ Saving automatic होईल
✔ Investment साठी पैसे उरतील
✔ Family future secure होईल

(Salary किती आहे याचा फरक पडत नाही)

🏗️ Secret 3: RIGHT INCOME STRUCTURE

Job किंवा Business सोबत
Smart financial structure कसं तयार करायचं?

👉 Side income म्हणजे risk नाही
👉 Wrong decision म्हणजे risk आहे
योग्य पर्याय कसा निवडायचा ते शिकाल


👥 हा Webinar कोण अटेंड करू शकतो?

👔 Salaried Professionals

पगार मिळतो… पण महिन्याअखेरीला शिल्लक राहत नाही?
हा Masterclass तुमच्यासाठी आहे.

🧑‍💼 Business Owners

Business सांभाळता सांभाळता
स्वतःचं financial future दुर्लक्षित राहिलंय?
हा Session miss करू नका.

💻 IT / Corporate Professionals

Career grow होतंय…
पण wealth grow होत नाहीये?
हा Masterclass डोळे उघडणारा ठरेल.

👩‍👩‍👦 Homemakers / Family Planners

Family साठी planning करताना
स्वतःचं future विसरताय?
हा Masterclass तुमच्यासाठी आहे.

👩‍🏫 Teachers / शिक्षण क्षेत्रातील व्यावसायिक

विद्यार्थ्यांचं भविष्य घडवताना
स्वतःच्या आर्थिक भविष्याकडे दुर्लक्ष होतंय का?
Limited income असूनही
smart saving & investment कसं करायचं,
हे या Masterclass मध्ये स्पष्टपणे शिकायला मिळेल.

👨‍⚕️ Doctors / Medical Professionals

Practice आणि patients मध्ये व्यस्त राहून
स्वतःच्या पैशांचं नियोजन मागे पडतंय का?
High income असूनही saving आणि investment chaotic वाटतंय?
👉 हा Masterclass तुम्हाला
structured financial clarity देईल.

Meet Your Coach

नमस्कार ,मी आनंद खंडागळे
तुमच्या सारखाच सर्वसामान्य घरातील मुलगा ..

मी लहानपणापासून एक गोष्ट पाहिली...

लोक मेहनत करून पैसे कमवत होते.

पण...

योग्य आर्थिक शिक्षण नसल्यामुळे

त्यांच्याकडे पैसा टिकत नव्हता.

मी स्वतःही

Saving, Investment ,Loan, Insurance

यामध्ये अनेक चुका केल्या.

कारण...

मला शिकवणारं कोणी नव्हतं.

आपल्या शाळा-कॉलेजमध्ये अनेक विषय शिकवले जातात,
पण
पैशाचं शिक्षण मात्र कुठेच दिलं जात नाही.

याच गोष्टीने मला विचार करायला भाग पाडलं.

मग मी Financial Education शिकलो.

NISM Certification घेतलं.

CERTIFIED AUDITOR झालो.

शेकडो कुटुंबांसोबत काम केलं.

म्हणूनच मी Money Mantra Wealth Partner ची सुरुवात केली.

माझं ध्येय अगदी स्पष्ट आहे —

आज माझं Mission फक्त एक आहे.

प्रत्येक मराठी कुटुंब आर्थिकदृष्ट्या मजबूत व्हावं.

⭐⭐⭐⭐⭐

1500+

Lives Impacted

⭐ लोक काय सांगतायत?

माझ्या जीवनाला एक योग्य दिशा मिळाली

“Simple language, real clarity, practical approach…”
“First time investment बद्दल भीती कमी झाली…”
…”मी कष्टाने कमावलेला पैसा माझ्या हातात थांबत नव्हता ,आता तो निरोगी पद्धतीने वाढताना बघून खूपच आत्मीय समाधान वाटते .आता मी अधिक जोमाने माझे skill वाढवून अजून पैसे कमावणार आहे,आणि त्यालाही कामाला लावणार आहे


-Sandip H Sutar (Cashier Laxmi Motors ,Pune )

तुम्ही सुद्धा हे Problems अनुभवताय का?

पगार येतोय पण शिल्लक काहीच उरत नाही

❌ पुढच्या पगाराची वाट पहावी लागते

चुकीचे कर्ज घेतली आहेत

❌ कर्ज कसं फेडायचं समजत नाही

❌ मुलांच्या शिक्षणासाठी planning नाही

❌ Medical Emergency साठी backup नाही

❌ चुकीचे Insurance घेतले आहेत

❌ मार्गदर्शन करणारा विश्वासार्ह माणूस नाही

👉 जर यापैकी एक जरी समस्या तुमची असेल,
तर हा Masterclass तुमच्यासाठीच आहे.

“मला माहीत आहे हे सगळं अनुभवताना कसं वाटतं…
मी स्वतः या confusion मधून बाहेर आलो आहे.
जर मी हे करू शकलो,
तर तुम्ही नक्की करू शकता.”

Webinar चे फायदे

या Masterclass मधल्या गोष्टी जर तुम्ही implement केल्या तर:

✔ महिनाअखेरी पैसे शिल्लक राहतील

✔ Investment साठी confidence येईल

✔ Loan मधून बाहेर पडण्याचा मार्ग दिसेल

✔ Financial goals clear होतील

✔ Family future secure होईल

✔ पैशावर control मिळेल

✔ Financial fear कमी होईल

जगण अधिक सुसह्य होईल

🚀 आता थांबायचं नाही!

ही गोष्ट सोपी आहे,
पण आपण वर्षानुवर्षे दुर्लक्ष केलं.

"1500+ लोकांनी आर्थिक जागरूकतेचा प्रवास सुरू केला,तुम्ही कधी करणार ?"